माझी साप्ताहिकी येथे हे वाचायला मिळाले:
पेणायन
कोणत्याही नगराचा अथवा गावाचा इतिहास लिहिणे हे एक मोठे आव्हान असते. नदिचे मूळ आणि ऋषींचे कूळ शोधू नये असे म्हणतात, तसेच हे आहे. पण एखाद्या गावाच्या जन्माचा मागोवा पेणे आळी त्या गावची जडण घडण कशी होत गेली हे पहाणे तितकेच मनोरंजक असते. कोणतेही गाव जादूची कांडी फिरल्यासारखे एका दिवसात बसवले जात नाही. ती एक शतकानुशतके चालणारी एक प्रक्रीया आहे. म्हणूनच एखाद्या गावाची जन्मकथा ही विविधरंगी असते. गाव नेमके केव्हा वसले हे सांगता येत नाही तसेच परकीय आक्रमणे, नैसर्गीक प्रकोप यामुळे प्राचीन वस्त्या नामशेष होतात. अशा नामशेष झालेल्या मोठ्या ...
पुढे वाचा. : पेणायन