असं म्हणतात, अभंगासारख्या रचनेवर तुकाराम महाराजांचा अलिखित कॉपीराइट आहे. म्हणून "तुका म्हणे ... "

याच कारणामुळे आचार्य अत्र्यांच्या (बहुधा 'बुवा तेथे बाया' या) नाटकातील "देह देवाचे मंदीर .... " हे गीत अत्र्यांचे असूनही त्यांत शेवटची ओळ "तुका सांगे मूढ जन, देही देव का पाहा न" अशी आहे.