असे काहीही नसायला हवे. शरद कोर्डेंनी कविता रचली तर शरद म्हणे म्हणायचा अधिकार असायलाच हवा.नाहीतर मग कुतुब व वली दखनी पासून सगळ्यांनी मक्त्यामध्ये 'अमीर खुस्रो' म्हणे म्हंटले असते.