Anukshre येथे हे वाचायला मिळाले:


कासवी ची दृष्टी तिच्या पिल्लांवर असते. ती लांबूनच नजरेने पिल्लांचा सांभाळ करते. पुराणात, कथांमध्ये अनेक वेळेला हे विधान पाहायला मिळते. हल्ली डिसकव्हरी चॅनेलवर खूप वेळेला कासवांची फिल्म पाहायला मिळते. पण प्रत्यक्षात पाहणे म्हणजे काही अप्रूप च आहे. इथे ओमान मध्ये ‘सूर’ म्हणून मस्कत पासून 300 कि. मी. अंतरावर ओमान चा किनारा आहे. तिथे ‘ रासल- हद’ म्हणून किनारा कासवांसाठी प्रसिद्ध आहे. दर वर्षी साधारण तीस हजार पर्यंत संख्या त्यांच्या येण्याची आहे. हा किनारा हा साध्या किनाऱ्या पेक्षा खूपच वेगळा आहे. आम्ही पण प्रत्यक्ष पाहण्यासाठी ...
पुढे वाचा. : कासवी ची दृष्टी………..