टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:
शेयर बाजाराचे मला बर्यापेकी ज्ञान आहे हा अनेकांचा गैरसमज मी माझ्या परीने सुद्धा जोपासला आहे. न मागता सुद्धा मी लोकांना “शेयर की सोने” यावर कामावर लेक्चर झाडत असतो व खरेदी-विक्रीच्या टीप सुद्धा देत असतो. सुदैवाने त्या कोणी फारशा गांभीर्याने घेत नाहीत म्हणून गोदी कामगारांना मंदीची झळ तेवढी बसलेली नाही ! हल्ली बहुतेक समभागांचे सौदे डीमॅट स्वरूपात होतात व ज्यांच्याकडे ते फिजिकल (प्रमाणपत्र) स्वरूपात असतात असे लोक हमखास माझ्याकडे मार्गदर्शनाला येत असतात. कधी कधी हजार-दोन हजार ...
पुढे वाचा. : आंटीचे शेयर्स !