इतिहासाच्या साक्षीने ... ! येथे हे वाचायला मिळाले:

मागच्या भागावारून पुढे सुरू ...


राजदरबार आणि राजनिवासस्थान पाहण्यासाठी राजदरबाराच्या मुख्य प्रवेशद्वारामधून प्रवेश करते झालो. ह्या वास्तुला 'नगारखाना' असे म्हटले जाते. ही वास्तु २ मजली उंच असून पूर्वी ह्यावरती सुद्धा जाता येत असे. आता मात्र ते बंद केले आहे. गडावरील ही सर्वात उंच जागा आहे. ह्यातून प्रवेश करताना समोर जे दिसते तो आहे आपला सन्मान.. आपला अभिमान.. अष्टकोन असलेली मेघडवरी सिंहसनाच्या ठिकाणी विराजमान आहे. ह्याच ठिकाणी ६ जून १६७४ रोजी घडला राजांचा राजाभिषेक.

हा सोहळा त्याआधी बरेच दिवस सुरू होता. अनेक रिती आणि ...
पुढे वाचा. : 'मराठा राजा छत्रपती जाहला' ... !