माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
महागाई ज्या झपाट्याने वाढत आहे त्याने सामान्य माणूस एवढा होरपळून गेला आहे कि जगात काय चालले आहे ह्याचे त्याला भानच राहत नाही. त्याला डोंवेल्चे जेवण कसे भागवायचे. आपले कुटुंब संसार कसा चालवायचा ह्याच विचारात तो असतो. मुलांचेशिक्षण , त्यांची इच्छा आकांक्षा कपडे ...
पुढे वाचा. : महागाईचे परिणाम