टवाळ या वेळेस आमची विकेट पडता पडता वाचली. आठवले एकदाचे. भाषांतर सहीच.( थोडी लिबर्टी घेतलीत पण चालेल ) इतके आवडीचे गाणे असूनही अंमळ जास्तच वेळ लागला.

बिजली गिरा के आप ख़ुद बिजली से डर गए
हम सादग़ी पे आपकी लिल्लाह मर गए

चित्रपटः दिल तेरा दिवाना.