पहिला बदल गेयतेच्या नि दुसरा बदल सुबकतेच्या दृष्टीने आवडला, मूळ लिखित प्रतीत करून घेतला. धन्यवाद.

जरा बोलके होणे आणि बोलघेवडे असणे यांपैकी आतापर्यंतच्या मूक जीवनाच्या तुलनेत येणारा/आलेला काही सेकंदांपुरताचा शेवट (कारण सगळेच संपणार असल्याची जाण) जरा बोलका न होता बोलघेवडा व्हावा/असावा (मूकपणे अनेक वर्षे  जगल्यावर येणारा/होणारा अल्पजीवी शेवट शुड् बी दि अदर् एक्स्ट्रीम् = बोलघेवडा) ही इच्छा. म्हणून बोलघेवडा असण्याला पसंती

रचनेची दखल घेतल्याबद्दल, विचार केल्याबद्दल नि सुचवणीबद्दल सहर्ष धन्यवाद.