बापरे! इतका सुंदर अनुवाद! मूळ गीतापेक्षाही सरस! मला तर हे गाणं काही फारसं आवडत नाही पण मराठी गीत.. अत्त्युत्कृष्ट!

जर सुमधुर चाल कुणी लावली तर एक सुरेल प्रेमगीत म्हणून सहज जमून जाईल.

"दिल तेरा दीवाना है सनम...

जानते हो तुम कुछ ना कहेंगे हम...