अगदी बरोबर उत्तर 
अभिनंदन आणि धन्यवाद.

टवाळजी भाषांतरासाठी इतके सुंदर गाणे निवडल्या बद्दल अभिनंदन. अर्थात भाषांतर देखिल तितकेच लाजवाब.
कौतुकाबद्दल धन्यवाद. आपल्या कौतुकाने हुरूप वाढला.चुका काही दिसल्या तर त्याही आवर्जून सांगा बरे का