बरोब्बर उत्तर
अभिनंदन आणि धन्यवाद.

मला तर हे गाणं फारसं आवडत नाही पण मराठी गीत अत्त्युत्कृष्ट
कसचे कसचे.  काही असो पण तुमच्या कौतुकाने हुरूप वाढला बर का. असाच लोभ राहू द्या.
पुन्हा एकदा धन्यवाद.