जातोहि कन्या परकीय एव
ह्या ओळीची आठवण झाल्यावाचून राहिली नाही. परिचित विषय पण अगदी साधी सोपी चांगली कविता. सर्व ओळी वाचायला अगदी सहज आल्यासारख्या वाटताहेत.
पुलेशु.