GuruVision येथे हे वाचायला मिळाले:
कालच्या रविवारी एक खरोखर सुखद धक्का (भुकंप म्हणावे का?) होता सामना मध्ये. चक्क राजीव दीक्षित यांनी लिहिलेला लेख. हा माणूस लय भारी आहे असे आमचे गेल्या १२ वर्षापासूनचे मत आहे. म्हणजे ते त्याही अगोदरुन भारी असतील पण आमची त्यांची भेट १९९७-९८ मधली. हा माणूस नुसता बोलत नाही तर ...
पुढे वाचा. : रविवारचा सुखद धक्का… (वामना, माझेही मत)