माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


आज रविवार असल्याने मनीषने मित्रांसोबत जीवाची मुंबई करायचा बेत आखला होता. त्यानुसार तो मित्रांना घेऊन जुहू चौपाटीला जाण्यासाठी निघाला होता. त्यांनी  दादरला उतरून वेस्टर्न रेल्वेच्या प्लेटफॉर्म वर जाऊन विरारला जाणारी फास्ट लोकल पकडली आणि मज्या करीत करीत ते जुहूला जाण्यासाठी निघाले. वांद्रा सोडल्यावर त्यांना अत्यानंद झाला होता. त्यांनी विले पर्लेला उतरून जुहू साठी जाणारी बस पकडली. थोड्यावेळातच ते जुहूला पोहोचारार होते. त्यांना आता समुद्रात जाऊन उद्या मारून धावत पळत आंघोळ  करायची घाई झाली होती. एकदाची बस जुहू रोडला लागली आणि त्यांनी ...
पुढे वाचा. : सूर्याची सावली भाग-१