अब्द शब्द येथे हे वाचायला मिळाले:

जगताना अनेक अनुभव येतात. खरे तर ते सगळ्यांनाच येतात या दुनियेत. पण फक्त कवीच अशा अनुभवांना नेमक्या शब्दांत पकडतात. यातून दोन प्रकारच्या प्रक्रिया घडतात असे मला वाटते. एक म्हणजे अत्यंत व्यक्तिगत असा अनुभव (तो नेमका कवीचा स्वतःचाच असायला पाहिजे अशी गरज अर्थातच नाही) सार्वजनीन ...
पुढे वाचा. : तुझे माझे धागे