काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
कधी अटेंड केलंय़ एखादं भैय्याचं लग्नं – नाही पुण्या मुंबईला नाही.. तर थेट बिहार युपी मधे ? नाही?? अरे यार.. तुम्ही जिवनातल्या एका अत्युच्य आनंदाला मुकला आहात. वन्स इन अ लाइफटाइम , त्यांचं लग्नं एकदा तरी अटेंड केलंच पाहिजे.ह्या भैय्या लोकांच्या लग्नामधे खुप मजा येते. इतकी मजा तर अगदी मारवाड्याच्या लग्नात पण येत नाही.
हे भैय्ये लोकं कितिही शिकले सवरले असले तरीही वागणुकित फारसा फरक नसतो. शेवटी वळणाचं पाणी वळणालाच मिळणार नां?
नुसती धमाल असते.. या लोकांच्या लग्नाची वेळ साधारण रात्री १ ते ४ च्या दरम्यान असते. लग्न ...
पुढे वाचा. : ’भैय्या’च्या लग्नाची गोष्ट…..