गज़ाली.. येथे हे वाचायला मिळाले:

सरत्या मे महिन्यातील कोमट रात्र. चंद्राच्या दुधी प्रकाशात बाजूची शेवाळलेली पायरीसुध्दा उजळून गेलेली. उघड्या अंगणात सोलापुरी जमखान्यावर घरातल्या सगळ्या सुट्टीवाल्या चिल्ल्यापिल्यांना जमवून ताई गोष्ट सांगत होती.

" योशिहारा नावाचा व्यापारी होता. मुलगा काझुओ त्याचा जरा ज्यास्तच लाडका.. त्यावर्षी तो काझुओला घेऊन प्रथमच गावाबाहेर व्यापारासाठी घेऊन जात होता. चालत जाता जाता रात्र झाली आणि गच्च ढग दाटून आले. मुसळ्धार पाऊस सुरु झाला. अशा अवेळी थांबायचे कुठे? दूरपर्यंत फ़क्त एकच घर होते पण तिथे तर कोणी रहात नसते. आता काय ...
पुढे वाचा. : वर्तुळ