बकुळीची फुले .... येथे हे वाचायला मिळाले:

कधी कधी कही माणसे जन्माला येतात ती समाजसेवेचे व्रत घेउनच .... ह्याला ऐच्छिक समाजसेवक (social freelancer) म्हणतात ...
आमचा मित्र (भाग्यच आमचे, आम्ही त्याला मित्र म्हणू शकतो)...आमचा केदार इनामदार हा त्यातलाच ऐक ...

त्याला कुठल्याही गोष्टीचे आमंत्रण लागत नाही ...कोणी ह्याला पत्ता विचारायला आला की स्वारी ...
पुढे वाचा. : स्वयंघोषित समाजसेवक ( ) .... पु लंचा आधुनिक नारायण उर्फ़ केदार इनामदार