माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
मित्रांनो थेंबे थेंबे तळे साचे….ही एक सर्व परिचित म्हण आहे. सर्वांना याचा अर्थ माहित आहेच. तरी ही मी त्याचा अर्थ सांगण्याचे धाडस करीत आहे. पूर्वजांनी असे सांगितले आहे की पाण्याचा एक एक थेंब गोळा केला तर सहज एक तळ तयार होऊ शकत. त्यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. पण काळाच्या ओघात अनुष्य धन संपत्ती गोळा करण्यामध्ये रममाण झाला आणि ह्या म्हणीचा उपयोग धनाच्या संदर्भाशी जोडला गेला. आपले आजी आजोबा आज ही ही म्हण
विहीर
वापरतात. पण आता घराघरात आजी आजोबा दिसत नाहीत. त्यामुळे ही म्हण आई वडील वापरत असतील की नाही कोण जाणे. लहान मुलांना ...
पुढे वाचा. : थेंबे थेंबे तळे साचे….