मी सुद्धा नाव नोंदणी केली आहे, पण पुढे काय करायचे हे नक्की कळत नाही. एखादा विशिष्ट विषय घेऊन सगळ्यांना सोबत काम करता येईल का? की ज्याला जसे जमेल तसे लिहावे ?

यात फक्त एंबेड व्हिडिओ चालतात का? की सोबत माहिती लिहावी लागेल ? लिहिण्याचा कंटाळा येतो हो म्हणून  

चांगल्या उपक्रमासाठी सुरुवात कशी करावी हे सुचवल्याबद्दल आभार.

अवांतर :- मनोगतावर वा इतरत्र पाककृती लिहिणाऱ्यांना ही सुवर्णसंधी आहे अस वाटतय.