किंवा पुस्तकांऐवजी सीडीज बनवल्या तर ?
मात्र विज्ञानातील क्लिष्ट शब्द वापरण्यापेक्षा सोपे इंग्रजी शब्द मराठीत वापरले तर अधिक उत्तम राहील असे मला वाटते. अधिक वरच्या प्रतिसादात लिहिले आहेच.
सर्व स्तरावरचे सर्व विज्ञानविषयक अभ्यासक्रम मराठी माध्यमातून उपलब्ध व्हावेत अशी खरी गरज आहे.
परंतु ज्ञानाच्या वाढीचा वेग बघता सदासर्वदा हे शक्य होईलच असे नाही. त्यामुळे वैज्ञानिक शब्द इंग्रजी ठेवून इतर माहिती मराठीत करणे मला योग्य वाटते, जेणेकरून पुढील शिक्षणात विद्यार्थ्याला इंग्रजी भाषेतूनही वाचताना त्रास होणार नाही.