शीर्षासन
म्हणालात की भेद नीट जाणवेल. 
असो. ह्यावरनं एक गमतीदार गोष्ट आठवली.
आटपाट नगरातल्या एका सुविख्यात शाळेच्या मराठी विभागप्रमुख एकदा म्हणाल्या, "या वेळी षणवारी पण शाळेत यायला लागणार"
. त्यावर दुसरे एक शिक्षक थट्टेच्या सूरात त्यावर म्हणाले, "णषीव समजा मॅडम, षणवारी कोणतेच षणवार नाहीयेत".
सुज्ञांस अधिक सांगणे नलगें.