हे दोन प्रकारे करता येते -
१. लॅपटॉपवर अत्याधुनिक ध्वनीमुद्रक/ संकलक/प्रक्षेपक (रेकॉर्ड/एडिट/प्ले) सॉफ्टवेयर वापरून पार्श्वध्वनीयंत्रणेला जोडून संगणकातील डिजिटल ध्वनीफिती योग्यवेळी वाजवता येतात.
२. संकलित केलेल्या ध्वनीफितींचा संग्रह ओळीने अंकित करून ठेवलेली सीडी; सीडी प्लेयरमध्ये फास्ट फॉर्वर्ड करून (जलद पुढे ढकलून) संगीत हव्या त्या वेळी वाजवता येते.