माझ्या मुलीच्या लग्नात 'कुणीही डोळ्यात अश्रू आणायचे नाहीत' असे मी म्हणालो होतो खरा, मला ते कसे तरी जमले, पण ...
नाही तरी मुली बापाला जास्तच जपतात! मग असेच होणे अपरिहार्यही.