वरील सर्व प्रतिक्रिया देणाऱ्या समवस्क मित्रांचे, वयाने मोठ्या असणाऱ्या बंधूचे  लाख लाख धन्यवाद.तुमच्या या प्रतिक्रियांनी मला  आनखी  एक धक्का पचविण्याची हिंमत दिली. धक्का असा की, परवा रविवारीच तिची एंगजमेंत जाली. माजे दुर्दैव असे की,तिची एनगेजमेंत आमच्याच औरंगाबादला  जाली. पुन्हा एकवार सर्वांचे  धन्यवाद.