गरमा-गरम येथे हे वाचायला मिळाले:
माझ्या सदर ब्लॉगपोस्टची पार्श्वभूमी जाणण्यासाठी लोकप्रभा मासिकच्या २७ नोव्हेंबरच्या अंकात राजू परुळेकर यांनी लिहिलेला हा लेख जरूर जरूर वाचा. लेख वाचण्यासाठी एथे क्लिक करा.
हा लेख वाचून राजू परुळेकरांना लिहिलेला ई-मेल इथे पोस्ट करत आहे.
नमस्कार,
नुकतीच तुमची २७ नोव्हेंबरच्या लोकप्रभेतील अल्केमिस्ट्री वाचनात आली. यात सचिनबद्दल कुठलाही द्वेष, तिरस्कार नसल्याचे जरी आपण म्हंटले असले तरी लेख वाचताना याची शंका येते. यातील काही ठळक मुद्दे मी या पत्राद्वारे मांडु इच्छितो.
प्रसारमाध्यमांनी सचिनच्या २० वर्षाच्या कारकिर्दीचा ...
पुढे वाचा. : परुळेकरांची मुक्ताफळे