Drushtikon येथे हे वाचायला मिळाले:
परवा एक दिवस रविवारी ऑफिसला काम होते म्हणून गेलो होतो, खरतर रविवारी ऑफिस नसते पण काही काम होते म्हणून गेलो होतो . . . तसे काम होते एक तासाभराचे पण त्यासाठी दुपारपासूनच बोलावले होते . . शेवटी काम काहीच झाले नाही पण त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्येच होतो . . रात्रीचे १० वाजल्यापासून ऑफिसमधून एकेक जण घरी जायला निघाला . . तसे त्यांचे काम झाले होते . . . पण आम्हा काही जणांनी ...