THANTHANPAL BLOG येथे हे वाचायला मिळाले:


मोहाच्या फुला पासून दारू,ज्वारी,बाजरी अन्न धान्य यांचे पासून दारू असे क्रांतिकारक निर्णय घेणारे सरकार जगात गेल्या 10000 वर्षात झाले नाही. या निर्णया मुळे महाराष्ट्र सरकारचे नाव वर्ल्ड गिनीज बुक ऑफ रेकार्डस मध्ये ताबोडतोब सामील केले गेले पाहिजे.
मोर्च्या ने पाव रोटी ...
पुढे वाचा. : राजाच्या राणीचे ठीक आहे. हो. . .. तीला गरिबी,भूक, काय असते हे माहित असायचे कांहीच कारण नव्हते पण लोकशाहीत जनते कडून निवडून आलेले सरकार असे निर्णय घेते याचे दुख: जास्त..... ,