Anukshre येथे हे वाचायला मिळाले:


आमच्याकडे व्हरपूल ची उपकरणे आहेत. तुम्ही पण घ्या. काजोल नाही का जाहिरातीत सारखी सांगते की, तिच्या फ्रीज ला कळते पटकन बर्फ तयार करावा. कारण ह्या उपकरणात sixth sense technology’ आहे. असे मला माझी शेजारीण बरेच दिवस सांगत होती. माणसातल्या मनातले तर कळते पण, मशीन ना सुद्धा समजते. काल पासून तर एन. डी. टी. व्ही. वर मागच्या जन्मी चे रहस्य सांगणारा नवीन रिअलिटी शो सुरु झाला. खरे खोटे त्यांनाच माहिती. ८४ लक्ष योनी नंतर मनुष्य जन्म मिळतो असे पुराणातून ठामपणे ...
पुढे वाचा. : सहावी जाणीव( )