डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
रिसेशन / मार्केट स्लो-डाउनने कच खाल्ली आणि आय.टी. कंपन्यांमध्ये नविन जागा, नविन संधी पुन्हा उपलब्ध होऊ लागल्या. अर्थात वेळ वाचावा म्हणुन म्हणा किंवा उमेदवार दुसऱ्या गावचा असल्याने म्हणा, प्रथम मुलाखत ही शक्यतो दुरध्वनीवरच घेतली जाते.
अश्याच एका मजेदार मुलाखतीचा मी अनुभवलेला हा प्रसंग -
समोरच्या दुरध्वनीचा स्पिकर चालु करुन त्यावर दिलेला नंबर डायल केला. उमेदवार चैन्नई नामक शहरातील होता. संगीतमय कॉलर ट्युन्स मुळे फोन लागताच तमीळ भाषेतील कुठलेसे गाणे जोरदार सुरु झाले. मी दचकुन फोनच्या स्पिकरचा आवाज कमी केला.
‘हालो’, ...
पुढे वाचा. : मजेदार मुलाखत