गावचा कट्टा येथे हे वाचायला मिळाले:

मी शिवाजी राजे भोसले बोलतोय

‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ या सिनेमाच्या जाहिरातीतलं हे प्रश्नार्थक वाक्य वाचताच अंतर्मनात पहिल्यांदा जाणीव होते ती आपण मराठी माणसं (अनुक्रमे मुंबईकर, ठाणेकर, पुणेकर, नाशिककर, रत्नागिरी-सिंधुदुर्गवासीय..) हरलोय. पार खचून गेलोय. स्वत्व नावाची काही गोष्ट असते, स्वाभिमान म्हणून काहीतरी असतं, ताठ मान, पोलादी कणा, निर्भीड डोळे.. असं सारं सारं आपण गमावून बसलोय.
खरंच, असं घडलं तरी काय; की एखाद्या दिग्दर्शकाला मराठी माणसाच्या आजच्या परिस्थितीचं चित्रण करताना, त्या परिस्थितीवर त्याने कशी मात करावी यासाठीची ...
पुढे वाचा. : मी शिवाजी राजे भोसले बोलतोय