नचिकेत ... येथे हे वाचायला मिळाले:


आत्ताच..नुकतंच केलंय कोणीतरी हे सगळं..

 एक..दोन वर्षाच्या लहान मुलीला एका पूजनीय बाबा कम मांत्रिकानं चेटकीण, अशुभ, अमंगळ घोषित केल्यावरून तिला तिच्या आईबापांनी बाथरूममध्ये कोंडून भुके मारलं..

चौदा दिवस तिचा छोटासा जीव रडत ओरडत बिना अन्नपाण्याचा जगला सुद्धा..

मग टाचा घासत संपून गेला.. चिवट होता जीव..

..जगायचं होतं चेटकिणीला..

…………………

 नकोशा तान्ह्या पोरीला कोण्या अडल्या नडल्या आईनं किंवा बापानं  एक्स्प्रेस ट्रेन मधून फेकून दिलं..मल्टीपल हेड एन्ज्युरी, ब्लीडींग होऊन ...
पुढे वाचा. : थंड पिंप..