बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:

ठाण्यात २६/११ ला परिवर्तन प्रतिष्टान संख्येने 'भारतीयांसाठी देतात रक्त,तेच खरे देशभक्त' या उक्तीचा प्रत्यय या उपक्रमातुन दाखवुन दिला.देशात खुप ठीकाणी रक्तदान शिबीरे भरवली गेली पण या शिबीरात रक्तदान करणा-या १४८ पैकी १०४ जण मुस्लिम समाजाचे होते हे विशेष! या कार्यक्रमाचा वृतांत पाकिस्तान ...
पुढे वाचा. : मुस्लिमाचा सहभाग उल्लेखनिय.