स्वतःच्या वासनेच्या पिकांना
दुसऱ्याच्या प्राणांची खते
एकवेळ परवडलो आपण
नकोत ही जिवंत भुते

उत्तम रचना, पुढच्या रचनेसाठी शुभेच्छा.