मला ईमेलने आलेले मराठी अभ्यासकेंद्राचे माहितीपत्रक (दुवा क्र. १) आणि अनिवासी मराठी बांधवांना आवाहन (दुवा क्र. २) गूगल द्वारे इथे शेअर (प्रतिशब्द ? ) करतोय.
धन्यवाद.
अवांतर :- यात वापरलेली भाषा मला खूप क्लिष्ट वाटली. सोपी भाषा वापरून याच आशयाचं पत्र लिहिता येते का ?