भ्रष्टाचार न करणारा माणूस कांहीं घाबरल्यामुळें स्वच्छ राहात नाहीं. किंबहुना भ्रष्ट समाजात त्याचीच वाट बिकट असते. हींच माणसें समाजाला कणा देतात.

सुधीर कांदळकर