ही घटना अंत्येष्टीचे विधी करणाऱ्या पुण्याच्या एका गुरुजींबाबत घडली आहे, त्यानंतर त्यांनी रात्री अंत्येष्टीचे विधी करणे बंद केले, असे मीही ऐकून आहे. खरे खोटे माहित नाही.
मला तरी हे खरे असेल असे वाटत नाही.
(कदाचित लोक कधीही बोलावतात आणि व्यक्तिगत आयुष्य म्हणून काही राहत नाही, म्हणून गुरुजींनीच लढवलेली ही शक्कल असावी. )