फक्त स्पिरीटला कमी लेखलेलें पटलें नाहीं. दुर्दम्य जिगीषेवरच - स्पिरीटवरच तर आपण टिकून राहातों. स्फिंक्स आठवा, दुसऱ्या महायुद्धांत चेंबर्लेनचा ब्रिटन कसा होता पाहा आणि चर्चिलचा तोच ब्रिटन स्पिरीटमुळें कसा झाला पाहा.

एवढा नकारात्मक दृष्टिकोन बरा नव्हे.

सुधीर कांदळकर.