शब्द उलटे सुलटे करायची...
उदा. माझे नाव निखिल......
झामे वान खिनिल....
ह्या भाषेची वाक्यनवाक्य तयार झाली की कुणालाही काहीही कळत नाही. आम्ही शाळेत कोड लँग्वेज म्हणून ही वापरायचो. खरच ह्या भाषांची आठवण करून दिलीत. मजा आली.