मतला आवडला...
पण हासण्याने वेदनांपासून बचाव करता येत नाही तर वेदना फक्त लपविता येतात त्यामुळे हास्याची ढाल एवढी संयुक्तिक वाटली नाही 

चु.भू.दे.घे.