हे गाणे दिल तेरा दिवाना है सनम हे आहे हे ओळखले.
विशेष म्हणजे चालीत अगदी मस्त बसले आहे.
या निमित्ताने तुमची इतरही गाणी वाचून पाहिली आणि बेहद्द चकित आणि खूश झालो.
अगदी जीव तोडून भषांतर करता. शब्द चालीत अगदी फिट बसतात इतके सुंदर भाषांतर कुठेच पाहला मिळत नाही.
चालू दे असेच.
संतोष विघ्ने (विघ्नसंतोषी नाही बरका!)