ययाती तुमचे स्वागत असो!
स्वागतार्थ ...
ठायी ठायी मिरवत मला नेऊ लोकांत पाहे ।नाही नाही म्हणत असता पाठी मी जात राहे ॥औत्सुक्याने उमलत मला रीतींचे ज्ञान होते ।भीती माझी, खुलत असता, दूरची दूर जाते ॥