माझ्यातला कवी कधी मरणार नाही
पण विसरेन कधी कधी कविता लिहायला,
सताड उघड्या डोळ्यांनी दिसते सारे
पण मी शिकतोय डोळे मिटून पहायला.