वा विघ्ने साहेब

शब्द चालीत अगदी फिट बसतात

अहो त्यासाठीच तर सगळा आटापिटा असतो. पण शेवटी अशी प्रतिक्रिया मिळाली की समाधान लाभते.

तुमचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि धन्यवाद.

तुमच्या कौतुकाने भाषांतर करायला अधिक हुरूप आला.  पुन्हा एकदा धन्यवाद.

असाच लोभ राहू द्या.