तू आलीस की

आभाळ ठेंगणं वाटतं

तुझ्या जाण्यानंतर

आभाळ भरून येतं

..............................

स्नानगृहात शावरखाली

तुझी मम्मी मनसोक्त न्हाली

एका थेंबासाठी पाण्याच्या

माझी आय चटके सोसत चालली