लेखन काल्पनिक आहे हे तुम्ही लिहिले ते अगदी योग्य आहे.

तुमची लिहायची पद्धत चांगली आहे. आपल्या अनुभवाच्या एखाद्या विषयावर  समर्थपणे लिहू शकाल असा विश्वास वाटतो.

पु.ले.शु.