माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


समीर चा प्रस्ताव त्या दोघांनी मान्य केला व तिघे सामिरच्याच गाडीने बाहेर  पडले. रस्त्यात समीरचे विश्व म्हणजे त्याची लेब लागली. त्यावेळी समीर काहीच बोलला नाही. तो व ती सुद्धा काहीच बोलले नाहीत. तोढे पुढे गेल्यावर समीर म्हणाला,”अरे यार, मला ऑफिसमध्ये एक फारच महत्वाच्या कागदांवर सह्या करायच्या राहून गेल्या आहेत. “जरा फक्त पाच मिनिटांसाठी आपण माझ्या लेब मध्ये गेलो तर चालेल का?” असा प्रश्न समीर ने त्या दोघांना केला आणि तो त्यांच्या ...
पुढे वाचा. : परिकल्पना भाग-४