UNKE DUSHMAN HAI BAHUT AADMI AACHA HOGA येथे हे वाचायला मिळाले:
सहा वाजल्यापासुन मोबाइलमधे लावलेला अर्लाम दर दहा मिनिटाने आठवण करुन देतो, पण तो कशाची आठवण करुन देतोय हे पहायला सुद्धा फुरसत नाही.
तुम्ही असता फक्त एक Click away to Turn Off Computer. पण हे अंतर खुप असते. अजुन किती काम बाकी असते.
शेवटी तुमच्या हातुन ते धाडस होते खरे. जर झाले नसते तर . आपल्याच्याने काय बघायचे राहुन गेले आहे ते कधीच कळाले नसते.
असा कार्यक्रम पहाणॆ नाही. समोर जे काही चालले होते ते केवळ कल्पनेच्या पलिकडचे.
एक उतरते छप्पर, त्यावर ते चौघे घरंगळत, चालता चालता, लोळता ...
पुढे वाचा. : प्लान बी