हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:


नवीन कंपनी जॉईन करून तीन दिवस झाले. यार या मोठ्या कंपन्याचे हत्तीसारखे असते. नुसताच आकार भला मोठा. आणि यांचा कामाचा वेग म्हणजे हत्तीच्या शेपटीसारखे असते. उंदीर एवढ काम. आणि ते संपवायला हजारात फौज. तीन दिवसापासून माझा एम्पोई आयडी नाही. म्हणून कामाला अजून सुरवात झालेली नाही. अस वाटत आहे की कुठे ‘पिकनिक’ करायला आलोय. ही कंपनी माझ्या जुन्या कंपनीच्या मनुष्यबळाच्या ७०० ...
पुढे वाचा. : नवीन कंपनी